Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

कळमनूरी: सीसीटीव्ही फुटेज मुळे खूनाला वाचा फुटली,कोपरवाडी शिवारातील खून प्रकरण

Kalamnuri, Hingoli | Dec 7, 2025
कळमनुरी तालुक्यातील आ . बाळापूर येथील रहिवासी असलेले पंजाबराव मोरे यांचा मृतदेह कोपरवाडी शिवारात आढळला असता,पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून या खून प्रकरणातील दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे .आर्थिक देवाण-घेवाणीवरून खून झाल्याचे स्पष्ट झाले असून याप्रकरणी आरोपींना न्यायालयाने 12 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती आज दिनांक 7 डिसेंबर रोजी प्राप्त झाली आहे .
कळमनूरी: सीसीटीव्ही फुटेज मुळे खूनाला वाचा फुटली,कोपरवाडी शिवारातील खून प्रकरण - Kalamnuri News