गडहिंग्लज: आजरा तालुक्यात अंजनाताई ठरल्या सर्वाधिक 3431 मतांसह विजयी
गोकुळच्या आजरा तालुका निवडणुकीत अंजनाताई रेडेकर महिला गटातून 3431 मतांसह निर्विवादपणे विजयी झाल्या. महायुतीतील राजकारण आणि उमेदवारांशी संबंधित अडचणींमुळे अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी पराभूत झाले.