Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
बिहार
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Uttarakhand
Sambalpur
Crimenews
Karnataka
Aap
Kota

चंद्रपूर: बिबट्याच्या हल्ल्यात बांबू कटाई मजुराचा मृत्यू पद्मापूर बेटातील कक्ष क्रमांक 181 मधील घटना

Chandrapur, Chandrapur | Dec 18, 2025
चंद्रपूर जिल्ह्यातील मोहरली वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या पद्मापूर बीटातील कक्ष क्रमांक 181 मध्ये दबा धरून असलेल्या पिबत्याने बांबू कटाई मजुरावर हल्ला चढवून त्याला ठार दिल्याची घटना आज 18 डिसेंबरला सकाळी आठ वाजून तीस वाजताच्या दरम्यान घडली. सहाजू चमरु बिलठेरिया वय 63 असे मृतक बांबू कटाई मजुराचे नाव आहे.

MORE NEWS

चंद्रपूर: बिबट्याच्या हल्ल्यात बांबू कटाई मजुराचा मृत्यू पद्मापूर बेटातील कक्ष क्रमांक 181 मधील घटना - Chandrapur News