Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
मौत
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Cricket
शादी
Crimenews
Kolkata
Aap

चंद्रपूर: मोरवा विमानतळ आधुनिकीकरण आणि सुरक्षाविषयक सुविधा उभारणीचा मार्ग मोकळा,आ. मुनगंटीवार यांच्या मागणीला मंजुरी

जिल्ह्यातील मोरवा विमानतळाच्या आधुनिकीकरण, सुरक्षाविषयक सुविधांच्या उभारणी आणि नूतनीकरणासाठी आवश्यक असलेला ₹१७ कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी तत्काळ मंजूर केला आहे. आज दि ३ डिसेंबर ला १२ वाजता विधानभवनातील मुख्यमंत्री कार्यालयात झालेल्या भेटीत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विमानतळाच्या सुरक्षाविषयक अडचणी आणि उडान क्लबच्या प्रशिक्षणासाठी आवश्यक सुविधांबाबत सविस्तर माहिती देत निधीची मागणी केली.