कर्क रुग्णांसाठी मोठा दिलासा
698 views | Beed, Maharashtra | Oct 21, 2026 महाराष्ट्रचे मा.आरोग्य मंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून कर्करोगनासाठी मोठा दिलासा मिळालेला असून "विस्तारित महात्मा फुले प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत" पेट स्कॅन चा समावेश करण्यात आलेला असून आता कर्क रुग्णांना या त्यांचे पैसे मोजावे लागणार नाहीत. त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची बातमी आहे. #prakashabitkar #meghnabordikar #beed #maharashtra #eaknathshinde #cmomaharashtra