Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
���ाजस्थान
Jharkhand
Rajasthan
���ध्यप्रदेश
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
���ादी
Crimenews
Indore
Nda
School
Cbi

पॅलिएटिव्ह केअर' आता प्रत्येक रुग्णालयात डॉ. पटले यांची माहिती

3.9k views | Gondia, Maharashtra | Feb 10, 2026
फेब्रुवारी महाराष्ट्रात कर्करोग, हृदयरोग, मधुमेह, मज्जासंस्थेचे आजार, श्वसन विकार आणि वृद्धापकाळाशी संबंधित आजार झपाट्याने वाढत असताना हजारो रुग्ण वेदनांमध्ये, मानसिक तणावात आणि दुर्लक्षित अवस्थेत जगत आहेत. रुग्ण वाचला पाहिजे या संकुचित उपचार दृष्टिकोनापलीकडे जाऊन रुग्णाला सन्मानाने, वेदनामुक्त जगता आले पाहिजे या मूलभूत भूमिकेतून जिल्ह्यात सार्वत्रिक पॅलिएटिव्ह केअर कार्यक्रम सुरू करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले यांनी दिली.
पॅलिएटिव्ह केअर' आता प्रत्येक रुग्णालयात डॉ. पटले यांची माहिती - Gondia News