Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
बिहार
India
कांग्रेस
बीजेपी
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Up
Rajasthan
Bollywood
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh
Haryana

गोंदिया: 'माझे गाव आरोग्य संपन्न गाव' मोहिमेसाठी तालुका स्तरीय समन्वय समितीची सभा संपन्न

479 views | Gondiya, Gondia | May 15, 2026
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य उंचावण्यासाठी "माझे गाव आरोग्य संपन्न गाव" ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या प्रभावी नियोजनासाठी आज, १४ मे २०२६ रोजी, पंचायत समिती गोंदियाच्या सभागृहात तालुका स्तरीय समन्वय समितीची महत्त्वपूर्ण सभा पार पडली. ही मोहीम गोंदिया जिल्हा परिषदेचे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. एम. मुरुगानंथम आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात राबविण्यात येत आहे.