Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh
Haryana

​🚨 मोठी बातमी: आरोग्य क्षेत्रात ऐतिहासिक निर्णय!

715 views | Nanded, Maharashtra | Jul 3, 2026
आरोग्य विभागातील १५ हजार कंत्राटी कर्मचारी अखेर शासकीय सेवेत कायम! १० वर्षांहून अधिक काळ सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पाऊलपुराव्याला यश. ​दुसरीकडे, जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अवैध आयव्हीएफ आणि गर्भलिंग निदान केंद्रांवर आता थेट 'मकोका' अंतर्गत कारवाई करण्याची आरोग्यमंत्र्यांची घोषणा. आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी रिक्त पदेही तातडीने भरली जाणार! ​#Breaking #PublicApp #Maharashtra #HealthNews #ContractStaff #CrimeNews