Public App Logo
Jansamasya
हादसा
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
सोशल_मीडिया
Mp
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
Actor
Haryana

बीड येथे जागतिक महिला दिनाच्या औचत्याने एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री जितिन रहमान सर यांच्या शुभहस्ते करण्यात आला शुभारंभ

1.6k views | Beed, Maharashtra | Mar 10, 2026
दि. 8 मार्च 202रोजबीड येथे जागतिक महिला दिनाच्या औचत्याने एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री जितिन रहमान सर यांच्या शुभहस्ते करण्यात आला शुभारंभ प्रसंगी मा. जिल्हा जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. सतीश कुमार सोळंके सर व मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ सर , तसेच जिल्हा माता अधिकारी डॉ. सचिन शेकडे सर , अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय कदम सर , निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. तांदळे सर यांची उपस्थिती होती. त्यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील 14 वर्ष वयातील मुलींचे लसीकरण होणार आहे