कारंजा: कारंजा लाड कृषी बाजार समिती 6-11 नोव्हेंबर खरेदी-विक्री व्यवहार बंद
दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने कारंजा लाड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती ६ ते ११ नोव्हेंबर दरम्यान खरेदी-विक्री बंद ठेवणार आहे. या कालावधीत शेतमालांची आवक होणार नाही. व्यवहार १२ नोव्हेंबरपासून सुरू होतील. सर्व संबंधितांनी कृपया नोंद घ्यावी.