ग्रामपंचायत कार्यालयामध्ये राजमाता जिजाऊ माँ साहेब आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करताना सरपंच नागेश काळभोर, ग्रामपंचायत सदस्य राजाराम काळभोर, राहुल काळभोर, गणेश कांबळे, तसेच आनंदा बापू केसकर, बंटी भालेराव, ग्रामपंचायत अधिकारी श्री.एस.एन.गवारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, अंगणवाडीतील लहान मुले मुली व इतर मान्यवर उपस्थित होते.