जाती गणनेचा कार्यक्रम कालबद्ध जाहीर करा-महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ
आज दिनांक 15 मे 2025 वेळ दुपारी तीन वाजून 30 मिनिटाच्या सुमारास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केंद्र सरकारकडे जाती-गणनेचा कार्यक्रम कालबद्ध जाहीर करा जाती-गणनेची मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केल्यानंतर सरकारने जाहीर केलं मात्र कालबद्ध कार्यक्रम सरकारने जाहीर करावा अशी मागणी यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी केले असून यामुळे सर्व जातींना न्याय मिळणार आहे असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले