पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या मंत्र्याचे विधान ऐकायला पाहिजे: माजी खासदार इम्तियाज जलील
आज दिनांक 15 मे 2025 वेळ सायंकाळी पाच वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास महाराष्ट्र प्रदेश एमआयएम अध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांनी सोफिया कुरेशी यांच्यावर आपत्ती जनक विधान केलेल्या मध्य प्रदेश येथील मंत्री शहा यांचे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐकून घ्यायला पाहिजे आणि त्यांना खुर्चीवरून त्वरित काढलं पाहिजे अशी प्रतिक्रिया दिली आहे.