आज दिनांक 14 मे 2025 वेळ सायंकाळी पाच वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार हे पक्षातील गळतीला न घाबरणारे नेते असून शरद पवार नेता बनवणारी फॅक्टरी आहेत अशी प्रतिक्रिया आंदर जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी दिली.