सुरक्षित प्रवासासाठी एसटीच्या स्मार्ट बस येणार: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
आज दिनांक 15 मे 2025 वेळ सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नव्याने 3000 बसेस घेण्यासाठी बोलावलेल्या कंपन्यासोबतच्या बैठकीमध्ये बोलत असताना सुरक्षित प्रवासासाठी एसटीच्या सदरच्या ह्या स्मार्ट बस आहेत अशी माहिती यावेळी दिली या बैठकीला एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष महादेव कुसेकर सह बस बांधणी कंपन्याचे प्रतिनिधी उपस्थित होते