जालना: जालना महानगरपालिकेत स्लॉटर हाऊसची मागणी; AIMIM नगरसेविका नगमा बी फिरोज यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.
Jalna, Jalna | Sep 22, 2026 जालना शहरातील कुरेशी बिरादरी समाजाच्या लोकांना रोजगार आणि उपजीविकेसाठी अधिकृत स्लॉटर हाऊस उपलब्ध करून देण्यात यावे, या मागणीसाठी एमआयएमच्या नगरसेविका खान नगमा बी फिरोज यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जालना शहरात कुरेशी बिरादरी समाजातील लोकांना प्लॉट हाऊसची सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना रोजी-रोटी आणि रोजगारा संदर्भात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्लॉट/स्लॉटर हाऊस नसल्यामुळे त्यांचा पारंपारिक व्यवसाय करण्यास अडथळा निर्माण होत आहे.कुरेशी ब