Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
महिला
Narendramodi
Madhya_pradesh
सोशल_मीडिया
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Ipl
Uttarpradesh
Haryana
Cricket

नेवासा: मतदान करण्यासाठी अनोखी जनजागृती ; नागरिकांचे लक्ष केंद्रित

Nevasa, Ahmednagar | Nov 28, 2025
नेवासा नगरपंचायत पंचायत निवडणुकीतील सर्वच पक्षाच्या नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदासाठी उमेदवारी करणाऱ्या उमेदवारांनी प्रचाराचा शुभारंभ केला, असुन 2 डिसेंबर रोजी मतदान असुन या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा यासाठी मी नेवासकर संघटनेचे अध्यक्ष शांताराम गायके यांनी मताचा जोगवा अशी अनोखी जनजागृती नेवासा शहरात फिरुन केली.