नागपूर शहर: बेलतरोडी पोलिसांकडून दीड वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक : रितेश आहेर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक
बेलतरोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रितेश आहेर यांनी 9 जुलैला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार, बेलतरोडी पोलिसांनी २०२३ मधील चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी याला अटक केली आहे.आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर तो फरार झाला होता. २०२४ मध्ये त्याला जामीन मिळाला होता, मात्र न्यायालयात उपस्थित न राहिल्यामुळे त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. अखेर पोलिसांनी शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या आहेत. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रितेश आहेर