परतूर: डोलारा येथे दुधना नदी पात्रात वाळू माफी यांची दादागिरी, 3 पुरुषांसह अज्ञात महिलांवर परतुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Partur, Jalna | Jun 26, 2026 आज दिनांक 26 जून 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास परतूर तालुक्यातील व पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या डोलारा येथे दुधना नदी पात्रातून अवैध वाळूचा करणाऱ्या वाळू माफियांची पोलिसांवर दादागिरी पाहायला मिळाली आहे त्याप्रसंगी वाळूचा ट्रॅक्टर जप्त करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे याप्रकरणी नितीन अर्जुनराव बोंड आरे ओडिसा आमदार यांच्या फिर्यादीवरून 3पुरुषांसह अज्ञात 5 महिलांविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.