परतूर: बस स्थानक परिसर मध्ये नगर परिषदेच्या वतीने केली जात आहे पाईपलाईनची दुरुस्ती
Partur, Jalna | Jul 1, 2026 आज दि.1 जुलै 2026 वार बुधवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास पडतो शहरातील बस स्थानक परिसर नगरपरिषद कार्यालय परिसर असे शहरात इतर भागांमध्ये परतूर नगर परिषदेच्या वतीने व नगराध्यक्ष प्रियंका राक्षे यांच्या वतीने तसेच भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांचा मार्गदर्शनाखाली शहरातील मागील किती वर्षांपासून प्रलंबित असलेली व खराब झालेली पाईपलाईन दुरुस्तीचे काम विविध पातळीवर सुरू आहे यामुळे लवकरच शहरवासी यांना स्वच्छ होमलक पाणी मिळणार आहे,त्यामुळे नागरिकांनी नगरपरिषदेचे आभार मानले .