भंडारा: चित्रा वाघ यांनी माजी खासदार सुनील मेंढे यांचा घेतला सदिच्छा सत्कार
भंडाऱ्यात भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी माजी खासदार सुनील मेंढे यांना सदिच्छा भेट दिली. यावेळी दोघांमध्ये विविध विषयांवर मनमोकळी चर्चा झाली आणि आपुलकीचा संवाद झाला. मेंढे यांनी सदिच्छा भेटीबद्दल आभार मानले.