Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
���प
Agra

समुद्रपूर: मोहगाव येथे घरात ठाण मांडून बसलेल्या नागाला पकडून सर्पमित्राने दहशतीतून केली कुटुंबियांची सुटका

Samudrapur, Wardha | Aug 6, 2025
समुद्रपुर तालुक्यातील मोहगांव येथील दादा नागोसे यांच्या घरात भल्लामोठा नाग स्वयपाक खोलीत दिसताच कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.या सापाला पाहून घरातील सदस्य घराबाहेर पडले.या घटनेची माहिती गावातील सर्पमित्र अमित शेडके यांना देताच त्यांनी तातडीने घर गाठून मोठ्या सिताफीने सापाला जेरबंद करताच नागोसे कुटुंबियांनी सुटकेचा निस्वास घेतला. सर्प मित्रांनी या सापाला खुर्सापार जंगलात सुखरूप सोडून दिले.
समुद्रपूर: मोहगाव येथे घरात ठाण मांडून बसलेल्या नागाला पकडून सर्पमित्राने दहशतीतून केली कुटुंबियांची सुटका - Samudrapur News