24 मार्च 2026 जागतिक क्षयरोग दिनानिमित्त दिनांक 18/03/2026 रोजी शासकीय नर्सिंग स्कूल बुलढाणा येथे रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर रांगोळी स्पर्धेसाठी प्रमुख उपस्थिती जिल्हा क्षयरोग अधिकारी मा. डॉ. वर्षा श्रीधर गुट्टे मॅडम.
630 views | Buldana, Buldhana | Mar 21, 2026 बुलढाणा: 24 मार्च 2026 जागतिक क्षयरोग दिनानिमित्त आज दिनांक 18/03/2026 रोजी शासकीय नर्सिंग स्कूल बुलढाणा येथे रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर रांगोळी स्पर्धेसाठी प्रमुख उपस्थिती जिल्हा क्षयरोग अधिकारी मा. डॉ. वर्षा गुट्टे मॅडम व डॉ. दिनकर खेरोडकर वैद्यकीय अधिकारी शासकीय नर्सिंग स्कूल बुलडाणा प्राचार्या मा. उज्वला खेडकर मॅडम, डॉ. शिवदास सरोदे वैद्यकीय अधिकारी, सिद्देश्वर सोळंकी जिल्हा समन्वयक, मीना शेळके मॅडम, STLS मुकेश घेगे, STS राजु सुरडकर नर्सिंग स्कूल बुलडाणा येथील ट्युटर स्वाती टेकाळे मॅडम, सचिन वाघमारे , TBHV वैशाली पवार आदी उपस्थित होते.