Public App Logo
Jansamasya
Mango
Delhincr
News
Bjp
National
Police
Bihar
India
चोरी
बीजेपी
Uttar_pradesh
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
पेट्रोल
Up
दिल्ली
Breakingnews
Madhya_pradesh
Nsui
Pmmodi
Telangana
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana
Cricket

सेलू: बाजार समितीच्या सेलू येथील उपबाजारपेठेच्या सभागृहात शेतकरी, व्यापारी व गिरणी मालकांसाठी जागरूकता अभियान

Seloo, Wardha | Jul 16, 2025
गोदामांमध्ये ठेवलेला माल सुरक्षित, विमा संरक्षित असून त्यावर तारण कर्ज राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका व बाजार समितीमार्फत सहज उपलब्ध होते. याचा शेतकरी व व्यापाऱ्यांनी नक्कीच लाभ घ्यावा, असे आवाहन धनंजयराव गाडगीळ संस्थेच्या संचालिका सौ. सीमा मिश्रा यांनी केले. त्या ता. 16 बुधवारला सकाळी 11.30 वाजता सिंदी कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सेलू येथील उपबाजारपेठ आयोजित जागरूकता कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

MORE NEWS

सेलू: बाजार समितीच्या सेलू येथील उपबाजारपेठेच्या सभागृहात शेतकरी, व्यापारी व गिरणी मालकांसाठी जागरूकता अभियान - Seloo News