गोविंदा आला रे आलं!
भारतीय जनता पार्टी महानगर नांदेड व भाजपा युवा मोर्चाच्या संयुक्त विद्यमानाने डॉ आशुतोष अमरनाथ राजूरकर आयोजित सार्वजनिक दहीहंडी महोत्सव २०२६ मध्ये नक्की सहभागी व्हा!
या महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे 'सर्वोत्कृष्ट रील स्पर्धा'. तुमचे रील बनवा, शेअर करा आणि भरघोस रोख बक्षिसे जिंका!
@ashutoshrajurkarspeaks
@amarrajurkarofficial या दोन instagram अकाउंट ला collaboration करायचा आहे 👈
रील स्पर्धेची रोख बक्षिसे:
पहिले पारितोषिक: ₹ ११,१११
दुसरे पारितोषिक: ₹ ७,७७७
तिसरे पारितोषिक: ₹ ५,५५५
चौथे पारितोषिक: ₹ ३,३३३
पाचवे पारितोषिक: ₹ २,२२२
🗓 दिनांक: रविवार, ६ सप्टेंबर २०२६
⏰ वेळ: सायंकाळी ५ वाजता
📍 स्थळ: यशवंत कॉलेज मैदान, नांदेड
आयोजक
डॉ आशुतोष अमरनाथ राजूरकर
Nanded, Nanded | Sep 4, 2026