नागपूर शहर: मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना: बोधगया यात्रेचा नागपुरातून शुभारंभ, मुख्यमंत्र्यांनी दाखविली हिरवी झेंडी
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील ८०० ज्येष्ठ नागरिक ११ ते १६ जुलै या कालावधीत बोधगया येथे तीर्थयात्रेसाठी रवाना होणार आहेत. आज नागपूर रेल्वे स्थानकावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ही विशेष रेल्वे रवाना झाली.