अचलपूर: परसोडा शिवराम दुर्गोत्सवात आ. रवी राणांची दुर्गा महाप्रसादाला सदिच्छा भेट
परसोडा येथील शिवराम दुर्गोत्सव मंडळाच्या नवदुर्गोत्सव महाप्रसाद कार्यक्रमाला आमदार रवी राणा यांनी सदिच्छा भेट दिली. त्यांनी दुर्गामातेचे दर्शन घेत आरती केली आणि मंडळाचे कौतुक केले.