Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

परतूर: शहरातील वाटुर फाटा व इतर भागात असलेल्या पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल साठी लागल्या रांगा

Partur, Jalna | May 6, 2026
आज दिनांक सहा मे 2026 वार बुधवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास परतूर शहरातील वाटुर फाटा तसेच इतर भागात असलेल्या पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल घेण्यासाठी वाहनधारकांच्या व नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळाले आहे,कारण पेट्रोल डिझेल तुटवडा जाणवल्यामुळे या रांगा लागल्या असून तसेच शेतकऱ्यांचे शेती मशागतीची कामे साठी ट्रॅक्टरला डीजेल लागते त्यामुळे ही गर्दी झाली असल्याचे पाहायला मिळाले असून शहरासह ग्रामीण भागातही पेट्रोल पंपावर रांगा लागल्या होत्या.

MORE NEWS