पुर्णा: पूर्णा तालुक्यात दुष्काळातही शेतकऱ्यांकडून वीजबिल वसुली सुरु, स्वराज्य संघटनेची तक्रार
पूर्णा तालुक्यात दुष्काळाच्या काळातही महावितरणकडून शेतकऱ्यांकडून वीजबिल वसुली सुरू असल्याचा आरोप स्वराज्य संघटनेने केला आहे. 6 नोव्हेंबर रोजी निवेदन दिले गेले असून, ही वसुली थांबवण्यासाठी संघटना मागणी करत आहे.