परतूर: नगरपरिषद रणांगणामध्ये निकृष्ट दर्जाचे मटरेल वापरून नगरपरिषद कार्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू
Partur, Jalna | May 23, 2026 आज दिनांक 23 मे 2026 वार शनिवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास परतून शहरातील नगरपरिषद प्रणांगणामध्ये नगरपरिषदेच्या कार्यालयाच्या नवीन इमारतीची बांधकाम सुरू असल्याचे पाहायला मिळाली आहे, मात्र हे बांधकाम निष्कृष्ट दर्जाचे मटेरियल ज्यामध्ये रेती, सिमेंट व कच्चा विटा वापरून सुरू आहे ,याकडे संबंधित विभागाने वेळीस लक्ष देऊन काम चांगले दर्जेदार करावे अशी मागणी सध्या परतुर शहरात दपक्या आवाजात सुरू आहे.