समुद्रपूर: मोहगांव येथे सायंकाळी हनुमान जयंती निमित्त काढण्यात आली भव्य दिंडी शोभायात्रा:गावात सर्वत्र भक्तीमय वातावरण
समुद्रपुर तालुक्यातील मोहगांव येथे हनुमान जयंती निमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे यावेळी गावातील मुख्य मार्गाने भव्य दिंडी शोभायात्रा आयोजित करण्यात आले होते यावेळी गावकऱ्यांनी घरोघरी दिवे लावून दिंडी शोभायात्रा मोठ्या उत्साहात स्वागत केले गावातील मुख्य मार्गाने मार्गक्रमण करीत निघालेल्या शोभायात्रेचा समारोप हनुमान मंदिरात करण्यात आली यावेळी हनुमान रायाची आरती करून समारोप करताना आला यावेळी संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.