Public App Logo
Jansamasya
National
Bihar
Madhya_pradesh
Indianrailways
Kalpanachawla
New_delhi
Chandigarh
South_delhi
Shahdara
Beattheheat
North_east_delhi
Nagaland
East_delhi
Indianrailway
West_delhi
Notoadulteration
Bipinrawat
Railinfra4jharkhand
Railone
North_west_delhi
Safetyfirst
Amritstation
Railinfra4westbengal
Educationforall
Thodadhyanse
Cds
Railmadad
Chaitranavratri
Railsafety

समुद्रपूर: शेगाव (गोटाळे) येथे शेतातील गोठ्याला आग, आगीत लाखोंचे साहित्य जळून खाक

Samudrapur, Wardha | Apr 10, 2025
समुद्रपुर तालुक्यातील शेगाव (गोटाळे) येथील शेतकऱ्याच्या शेतात असलेल्या गोठ्याला अचानक आग लागली पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण करून गोठ्याला खाक केले यात शेतकऱ्याचे जवळपास १ लाख रुपयांच्यावर नुकसान झाले.प्राप्त माहिती नुसार बुधवारी ९ एप्रिलला सायंकाळी ५.३० वाजता सुमारास अचानक वादळी वाऱ्याला सुरुवात झाली यावेळी शेगाव (गोटाळे) येथील शेतकरी दशरथ चंद्रभांजी वैद्य यांच्या गावापासून १ किलोमीटर अंतरावर असलेल्या गोठ्याला अचानक आग लागली.

MORE NEWS