समुद्रपूर: प्रत्येक मानला आध्यात्मिक ज्ञान असने गरजेचे :आमदार समिर कुणावार:गिरड येथे करण्यात आला सत्कार
गिरड येथील प्रजापती ब्रम्हकृमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे आमदार समिर कुणावार यांच्या लोकाभिमुख विकास कार्य तसेच ते करीत असलेल्या गोरगरिबांच्या सेवा, त्यांच्या असलेल्या धार्मिक गुणाचे कौतुक म्हणून सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.यावेळी केंद्र संचालिका रमादीदी व, किरण दिदी यानी आमदार समिर कुणावार यांचे औक्षण करून त्यांना शाल श्रिफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.