समुद्रपूर: मेनखात शेत शिवारातील विहार कुजलेल्या अवस्थेत आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह :ओळख पटविण्याचे पोलिसांचे आव्हान
समुद्रपूर:पोलीस स्टेशन समुद्रपूर हद्दीतील मोजा मेनखात शेत शिवारातील सुरेश अवघडे यांच्या शेतातल्या विहिरीत एक पुरुष जातीच्या अज्ञात इसम मृत पावलेल्या कुजलेल्या अवस्थेत मिळून आल्याने पोलीस स्टेशन समुद्रपूर येथे नोंद करण्यात आला असून सदर प्रेत अज्ञात इसमाची असून कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे सदर इसमाची ओळख पटली नाही मृत्यूस इसमाची वय अंदाजी ५० वयोगटाचे आहे अंगात पांढऱ्या रंगाची टी-शर्ट असून त्यावर काँग्रेस पार्टीचे पंजाचे निशान व विजय वडेट्टीवार हे नाव व फोटो लिहिलेले आहे.