Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

परतूर: विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे स्व.मा.आ. सुरेशकुमार जेथलियाच्या गोड जेवणानिमित्त हभप विशाल महाराज खोले यांचे किर्तन संपन्न

Partur, Jalna | May 15, 2026
आज दिनांक 15 मे 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास परतूर शहरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे स्वर्गीय माजी आमदार जेथलिया अजित पवार राष्ट्रवादी गटाचे नेते सुरेशकुमार जेथलिया यांच्या गोड जेवणाच्या कार्यक्रमानिमित्त ह भ प विशाल महाराज खोले यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते, 1 मे 2026 रोजी जेथलिया यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आणि त्यामुळे या गोड जेवणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्या पार्श्वभूमीवर हे कीर्तन संपन्न झाले आहे.

MORE NEWS