Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
मौत
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Cricket
शादी
Crimenews
Kolkata
Aap

जळगाव: सावखेडा शिवारात चोरट्यांचा सुळसुळाट ; चोरट्यांचे एकाच रात्री चार शाळांवर मारला डल्ला, तालुका पोलीसात गुन्हा दाखल

Jalgaon, Jalgaon | Nov 27, 2025
जळगाव शहरापासून जवळ असलेल्या सावखेडा शिवारात असलेल्या वर्धमाने सीबीएससी स्कूल, जी.एस. रायसोनी पब्लिक स्कूल, शानबाग शाळा आणि गुरुकुल किड्स या चार शाळाचे मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत चोरट्यांनी १ लाख ९४ हजार रोकड चोरून नेल्याची धक्कादाय घटना २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता समोर आली आहे. या संदर्भात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

MORE NEWS