बल्लारपूर: बल्लारपूरात एलसीबीने 5 किलो गांजा तस्कराला रंगेहात पकडले
बल्लारपूरातील वेलकम बल्लारशा गेटजवळ पोलिसांनी राज तोताराम कोरडे याला 5.033 किलो गांजा आणि 2.72 लाखांच्या मुद्देमालासह पकडलं. आरोपी ओडिशा राज्यातून गांजा आणल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडे आहे, तपास सुरू आहे.