Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

परतूर: बस स्थानक परिसरासह इतर भागात शहरात विजेचा वाढता लपंडाव ,नागरिक त्रस्त

Partur, Jalna | Jun 8, 2026
आज दिनांक 8 जून 2026 वार सोमवार रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास भरपूर शहरातील बस स्थानक परिसर तसेच इतर भागांमध्ये व शहरात मागील काही दिवसापासून विजेचा लपवना मोठ्या प्रमाणात वाढला आहे, त्यामुळे शहरवासीय व्यापारी वर्ग या विजेच्या लपंडावामुळे त्रस्त झाले आहे ,कारण अगोदरच उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे आणि त्यामुळे लहान मुलांना पंखे व इतर उपक्रमाची गरज पडते आणि वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे ते त्रस्त झाले आहे,त्यामुळे शहरवासीय महावितरणच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करताना पाहायला मिळत आहे.

MORE NEWS