मुंबई उपनगर: ठाकरे बंधूंच्या मोर्चासाठी डोंबिवलीतून मुंबईकडे मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा तोंडफाटलेला राॅल
ठाकरे बंधूंच्या ‘गर्जना महाराष्ट्राची’ मोर्चासाठी मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते डोंबिवलीहून मुंबईकडे रवाना झाले आहेत. मतदानाचा अपमान झाल्याच्या निषेधार्थ पोस्टर्ससह घोषणाबाजी करत जनतेने रस्त्यावर उतरावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.