अंधेरी: पुण्यात उत्कृष्टता केंद्र, लंडनमध्ये मराठी वैश्विक केंद्र व कौशल्य विकासाची मोठी योजना
राज्य सरकारने मराठी भाषा संवर्धनासाठी पुण्यात उत्कृष्टता केंद्र, लंडनमध्ये मराठी वैश्विक केंद्र, १०० बोलीभाषांचे कोश आणि नऊ कौशल्य विकास केंद्र उभारण्याचे काम सुरू केले आहे, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.