परतूर: उडान पूल परिसरात असलेल्या मुख्य बाजारपेठेत अनधिकृत पार्किंग मुळे वाहतुकीस खोळंबा, संबंधित विभागाचे दुर्लक्ष
Partur, Jalna | May 29, 2026 आज दिनांक 29 मे 2026 वार शुक्रवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास परतूर शहरातील उडान पूल परिसरात असलेल्या मुख्य बाजारपेठेमध्ये अनधिकृत पार्किंग मुळे वाहतुकीस कोळंबा झाल्याचे पाहायला मिळाले आहे, कारण या बाजारपेठेत दुकानात खरेदी करण्यासाठी आलेले ग्राहक सरसपणे आपले दुचाकी मुख्य रोडवर उभे करतात व त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे,आणि या अनधिकृत पार्किंग कडे संबंधित विभागाचे सुद्धा दुर्लक्ष होत असल्यामुळे या अनाधिकृत पार्किंगचा सामना शहरवासीयांना करावा लागत आहे.