ट्रकची मोटरसायकलला धडक, एक जण जखमी जामनेर तालुक्यातील पहुर येथील चौकात ट्रकने दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात एक जण जखमी झाला असून याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दि. 1 डिसेंबर रोजी पहूर पोलीस स्टेशन तर्फे देण्यात आली.