मुदखेड: सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष मारोती शंखतिर्थकरांना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी मुंबईहुन दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
आज सोमवार दिनांक २ जुन २०२५ रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार. आज मुदखेड तालुक्यातील सरपंच संघटनेचे मुदखेड तालूका अध्यक्ष मारोती पाटिल शंखतिर्थकर यांचा वाढदिवस आणि माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण हे मुंबईला काही कामानिमित्त आले असल्यामुळे त्यांचे मुदखेड येणे न झाल्यामुळे माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी मुंबईहुनच शंखतिर्थकर यांना आज वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.