मुदखेड: वासरी शंकतीर्थ रोडवरील ब्रिजच्या नवीन सिमेंट काॅंक्रेटच्या रस्त्याचे काम बोगस.! बोगस..! बोगस.!; ग्रामस्थाची #jansamasya
Mudkhed, Nanded | May 29, 2025 आज गुरुवार दिनांक २९ मे २०२५ रोजी सकाळी साडेअकरा वाजताच्या दरम्यान समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ नुसार नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील वासरी शंकतीर्थ रोडवरील ब्रिजच्या रस्त्याचे नवीन सिमेंट काॅंक्रीटचे काम मोठ्या प्रमाणात बोगस होत असल्याचा व्हिडिओ तसेच या बोगस कामामुळे अपघात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असलेला स्थानिक ग्रामस्थाचा व्हिडिओ आज गुरुवार दिनांक २९ मे २०२५ रोजी सकाळी साडेअकरा वाजताच्या दरम्यान समाजमाध्यमांवर चांगलाच Viral होत आहे.