पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पिंपळगाव ते कासोळा रोडवर हनुमान मंदिरा जवळ अपघातग्रस्त मोहन हिंगाडे यांना अज्ञात दोघांनी लुटल्याची घटना घडली आहे. सदर घटने प्रकरणी 31 ऑक्टोबर रोजी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात आरोपींवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.