पात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत थकीत पीककर्जावर व्याज आकारू नये
343 views | Kolhapur, Maharashtra | Jul 5, 2026 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत थकीत पीककर्जावर व्याज आकारू नये,असे आदेश सहकार,पणन व वस्त्रोद्योग विभागाने जारी केले आहेत. #महाकर्जमुक्ती #शेतकरी #सहकारविभाग #पणनविभाग #महाराष्ट्र