आज दिनाक 3 डिसेबर रोजी सायंकाळी 5 वाजता मिळाल्या माहिती नुसारदिव्यांगाच्या अडीअडचणी व दिव्यांग सोबत काम करण्याची इच्छा जालन्याचे जिल्हाधिकारी तसा महानगरपालिकेचे आयुक्त अशिमा मित्तल यांनी भावना व्यक्त केली आहे महानगरपालिकेत दिव्यांग दिन साजरा करण्यात आला असून दिव्यांगाच्या आरोग्य तपासणी देखील करण्यात आली आहे