Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

परतूर: माजी सरपंचाने केला मित्राच्या मुलीवर बलात्कार-सहा.पो.सुरवसे यांनी दिली आष्टी पो. ठाणे येथे माहिती

Partur, Jalna | Jun 12, 2026
आज दिनांक 12 जून 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास परतूर तालुक्यातील आष्टी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरिक्षक गणेश सुरवसे यांनी माहिती दिली की , त्यांच्या पोलीस ठाण्यातील एका गावात एका अल्पवयीन मुलीवर तिच्या वडिलांच्या मित्रांनी बलात्कार केल्याची घटना दोन दिवसापूर्वी घडली आहे, माजी सरपंच नवनाथ कायंदे याने या मुलीवर बलात्कार केला असून पीडित मुलीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

MORE NEWS