धाराशिव: धाराशिव बसस्थानकात कल्याण मटका जुगारावर आनंदनगर पोलिसांची कारवाई
Dharashiv, Dharavshiv | Nov 9, 2026
धाराशिव येथील बसस्थानकाजवळ कल्याण मटका जुगार सुरू असल्यावर आनंदनगर पोलिसांनी छापा टाकून आरोपी शाहरुख तांबोळी याच्याकडून जुगाराचे साहित्य आणि 930 रुपये रोख रक्कम जप्त केली. गुन्हा महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12(अ) अंतर्गत नोंदवण्यात आला आहे.