Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
बिहार
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
तेजस्वी_यादव
शादी
Crimenews
Kolkata
Aap

मुक्ताईनगर: कुऱ्हा गावात घरफोडी, 98 हजाराचा ऐवज लंपास

Muktainagar, Jalgaon | Dec 1, 2025
मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा गावात घरफोडी करत चोरट्यांनी 98 हजार 10 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दि. 1 डिसेंबर रोजी मुक्ताईनगर पोलीस स्टेशन तर्फे देण्यात आली.